Big news! ICSE Board's 10th and 12th results will be announced tomorrow | मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार

मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, ICSE बोर्डाने दहावी आणि बारावीचे निकाल उद्या जाहीर केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. 


काऊंन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने याची माहिती जाहीर केली आहे. 10 जुलै 2020 ला ICSE बोर्डाने दहावी आणि बारावीचे निकाल दुपारी तीन वाजता जाहीर होणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. 
CBSE बोर्डाच्या निकालांची तारीख काही ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. ती खोटी असल्याचे आज दुपारीच सीबीएसईने जाहीर केले होते. अधिकृत तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचे म्हटले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big news! ICSE Board's 10th and 12th results will be announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.