शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमचे 7 लाख घेऊन पळाला बँकेचा कर्मचारी

By admin | Updated: November 15, 2016 17:01 IST

मोहालीमध्ये एका बँकेचा कर्मचारी तब्बल 6.98 लाखांची रोकड घेऊन फरार झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 15 - 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यामुळे लोकांना तासनतास बँकेच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागत असताना मोहालीमध्ये एका बँकेचा कर्मचारी तब्बल 6.98 लाखांची रोकड घेऊन फरार झाला आहे. त्या कर्मचारी डेराबस्सीमधल्या बँकारपूर गावातल्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दिले होते. दरम्यान, त्या फरार व्यक्तीचं नाव तेजप्रताप सिंह भाटिया असून, तो पंजाब आणि सिंध बँकेचा सहाय्यक शाखा व्यवस्थापक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पैसे भरण्यासाठी तेजप्रताप सिंह यांच्याकडे सुपूर्द केले होते. दरम्यान, तेजप्रताप सिंह भाटिया यानं स्वतः गाडीतून येत असल्याचं सांगत बँकेच्या इंजिनीअर आणि सुरक्षा अधिका-याला एटीएमच्या ठिकाणी पोहोचण्यास सांगितलं. इंजिनीअर आणि सुरक्षा अधिका-यानं एटीएमच्या ठिकाणी बराच वेळ भाटियाची वाट पाहिली. मात्र भाटिया न आल्यानं अखेर त्यांनी याची कल्पना बँक मॅनेजरला दिली. बँक मॅनेजरनं भाटियाला फोन लावून पाहिला. पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता.बँक मॅनेजरनं भाटियाची 10 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली. त्यानंतरही भाटिया हजर न झाल्यानं बँक मॅनेजरनं या प्रकरणाची तक्रार डेराबस्सी पोलीस ठाण्यात केली. डेराबस्सी पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर दिपेंदर सिंह या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पैसे घेऊन पळालेल्या भाटियाला लवकरच अटक करू, असं इन्स्पेक्टर दिपेंदर सिंह यांनी म्हटलं आहे.