शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टातील कोठडीमध्ये दोन गटांमध्ये हामामारी, एका कैद्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:26 IST

Delhi Court: दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणीसाठी आणलेल्या दोन कैद्यांमध्ये भीषण संघर्ष झाला.  कोर्ट परिसरात झालेल्या या हिंसक झटापटीमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला.  या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणीसाठी आणलेल्या दोन कैद्यांमध्ये भीषण संघर्ष झाला.  कोर्ट परिसरात झालेल्या या हिंसक झटापटीमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला.  या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

५ जून रोजी दिल्लीतील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्यांच्या दोन गटांमध्ये हामामारी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या झटापटीमधील जखमी तरुण अमन याचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मृत कैद्याची ओळख अमन अशी पटली आहे. तो दिल्लीतील गोविंदपुरी भागातील रहिवासी होता. अमन विरोधात गोविंदपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा कोठडीमध्ये अनेक कच्चे कैदी होते. अमन याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख जितेंद्र उर्फ जित्ते आणि जयदेव उर्फ बच्चा अशी पटली आहे.  अमन आणि या दोघांमध्ये जुनं वैर असल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय