शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा

By admin | Published: July 25, 2014 12:18 AM

जयंती कार्यक्रम : शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांकडून अभिवादन

लोकमत चमू ल्ल नाशिकस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांच्या वतीने टिळकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.प्रकाश फाउंडेशनयेथील प्रकाश फाउंडेशनतर्फे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम गोसावी, बाळासाहेब मते, संजय जाधव उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पवार होते. प्रारंभी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल मयूर गऊल व दर्शना कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अर्चना धामोडे हिने सूत्रसंचालन केले. विशाल शेटे याने आभार मानले.प्रभाग क्र. ५पंचवटीतील प्रभाग क्र. ५ मध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पंचवटी प्रभाग सभापती शालिनी पवार व माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, एस. आर. शिंदे, राहुल खांदवे, संदीप बोडके, राहुल पवार, किरण काकड, दीपक करकाळे, शरद ओझरकर, संदीप वडजे उपस्थित होते.