शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:57 IST

विंचूर : हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णाला बघण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्दे स्विफ्ट डिझायर कारला अपघात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

विंचूर : हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णाला बघण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुक्र वारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एरंडगाव शिवारात हा अपघात झाला. दरेकर यांच्या निधनामुळे शनिवारी गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.येथील माजी सरपंच शकुंतला दरेकर व त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर, वाहनचालक मोरे येवल्याकडे जात असताना एरंडगाव शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने स्विफ्ट कारने ( एमएच ०४ एडी ४१८२) डिव्हायडरला धडक देऊन दोन-तीन पलटी घेतल्या. यात शकुंतला दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.