शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये होणारे विद्रोही साहित्य संमेलनहीही स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

ज्या वेळी मराठी साहित्य संमेलन होते त्याच काळात अशाप्रकारे विद्रोही संमेलन घेण्याचा विद्रोही विचारवंतांचा प्रघात आहे. नाशिकमध्ये २६ ते ...

ज्या वेळी मराठी साहित्य संमेलन होते त्याच काळात अशाप्रकारे विद्रोही संमेलन घेण्याचा विद्रोही विचारवंतांचा प्रघात आहे. नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात घेण्याचे ठरल्यानंतर नाशिकमध्ये २५ व २६ मार्च दरम्यान केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणात अशाप्रकारचे संमेलन घेण्याचे ठरवण्यात आले. त्याची तयारीही करण्यात आली. या संमेलनाच्य अध्यक्षपदी कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय तुलनाकार डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होती. या संमेलनाची नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू होती.

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार काय या विषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या, मात्र हे संमेलन स्थगित झाले तर विद्रोही संमेलन देखील स्थगित करण्यात येईल असे अगेादरच विद्रेाही सांस्कृतिक चळवळीचे किशोर ढमाले यांनी सांगितले होते. अखेरीस कोरोना संसर्गामुळे हे संमेलन देखील स्थगित करण्याचा निर्णय आज दुपारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस विद्रोही सांस्कृतीक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, कार्यकारी संघटक किशोर ढमाले, अर्जुन बागुल, नाशिक येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.