शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:49 IST

उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देकार्तिकला आंघोळीसाठी गरम पाणी केलेगरम पाण्याची बादली कलंडल्याने कार्तिक चे शरीर भाजले

नाशिक : आंघोळीसाठी काढलेले गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) हिरावाडी परिसरात घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कार्तिक अनिल शेखरे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीत घरकुल आवास योजना मारु ती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत राहणाऱ्या नातेवाइकाच्या मुलीच्या वाढदिवसाला चांदोरी येथे राहणारे शेखरे गेल्या आठवड्यात मुलगा कार्तिकसह आले होते. शुक्र वारी (दि.११) संध्याकाळी शेखरे यांचा मुलगा कार्तिकला आंघोळीसाठी गरम पाणी केले. गरम पाणी बाथरूममध्ये बादलीत ठेवले असता त्याचवेळी कार्तिक बाथरूममध्ये होता. दरम्यान, गरम पाण्याची बादली कलंडल्याने कार्तिक चे शरीर भाजले. त्यात त्याच्या उजव्या हाताला, पोटाला, पाठीला गरम पाण्याचे चटके बसल्याने तो ३५ टक्के भाजला गेला. त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हिरावाडी परिसरात गरम पाकात पडल्याने एका बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक तात्या वाघ अधिक तपास करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू