शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: January 3, 2016 23:41 IST

चोरट्यांचा सुळसुळाट

जायखेडा : मोसम खोऱ्यात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, काही दिवसांपासून शेतोपयोगी साहित्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.छोट्या-मोठ्या शेतोपयोगी साहित्यांबरोबरच चोरटे महागड्या वस्तूही चोरून नेऊ लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विठ्ठल गोटू सोनवणे यांच्या वाडीपिसोर शिवारातील शेतशिवारातील विहिरीवरील विद्युतपंप चोरट्यांनी चोरून नेला. यात या शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान झाले. सोनवणे यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेच्या दोन-तीन दिवसाआधी चोरट्यांनी आखतवाडे येथील देवीदास भाऊराव खैरनार यांच्या भडाणे शिवारातील शेतातील जलपरी चोरून नेली होती. त्यांचेही ५० हजारांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे ठप्प झाले आहे. जायखेडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.(वार्ताहर)मोकाट जनावरांचा चांदवडला उपद्रवचांदवड : शहरात काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या जनावरांच्या मालकांनी आपली मोकाट जनावरे त्वरित आपापल्या घरी बांधून ठेवावीत अन्यथा चांदवड नगर परिषदेमार्फत ही मोकाट जनावरे गो-शाळेत रवाना करून संबंधित मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, यांनी दिली आहे़ (वार्ताहर)