शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या इंदिरानगरमधील विद्युत रोहित्रांच्या पट्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 17:51 IST

विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि  अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले.  त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून परिसराती सार्वजनिक मालमतांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देविद्युत रोहित्रांवर भूरट्या चोरट्यांची वक्रदृष्टी इंदिरानगरमध्ये तांबे, अल्युमिनियमच्या पट्या चोरी

नाशिक  : इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि  अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनीचोरून नेल्याने परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले.  त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून परिसराती सार्वजनिक मालमतांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.इंदिरानगरच्या श्रद्धा विहार कॉलनी परिसरात वेगवेगळ््या सोसाट्या आणि अपार्टमेंट या भागातील एका विद्युत रोहित्राच्या आणि पांडवनगरी परिसरातील दोन विद्युत रोहित्राच्या पट्यांची भुरट्या चोरट्यांनी सोमवारी (दि४) रोजी मध्यरात्रीच्या चोरी केली. त्यामुळे परिसरातील महावितरणच्या  शंभरहून अधिक ग्राहकांना सुमारे बारा तास अंधारात काढावे लागले. गेल्या काही दिवसात या भागातील भुरट्या चोºयांमध्ये प्रचंड वाढ झाली असून परिसरातून विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्टयांच्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनेकदा परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याने या भागातील विद्युत रोहित्रासह सार्वजनिक मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा  बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांडून होत आहे. दरम्यान, विद्युत रोहित्रांच्या पट्याचोरणाºयांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर