शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:46 IST

चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.

ठळक मुद्दे राष्ट्र विकासासाठी वापर व्हावा म्हणून सजग केले जाते.

चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. ‘नॉट मी बट यू’ हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सामाजिक भान ठेवून समाज सेवेसाठी तत्पर असतो. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी ही मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्र मांतून रु जविली जातात. महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या विचारधारे नुसार ग्रामविकास, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, हिवाळी श्रम शिबिर, ग्रामसंवाद, पथनाट्य, रॅली तसेच महापुरु षांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्र मातून युवा शक्ती जागृत केली जाते, त्यांचा राष्ट्र विकासासाठी वापर व्हावा म्हणून सजग केले जाते. त्यासाठी तरु णांकडून राष्ट्रसेवा घडावी हा हेतू साध्य केला जातो, असेही ते म्हणालेकार्यक्र माचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. सविता भंडारे यांनी केले. रासेयो प्रा. प्रवीण आहेर यांनी कार्यक्र माचे संयोजन केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पोटे यांनी परिश्रम घेतले. सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी कार्यक्र मास उपस्थित होते व इतर विद्यार्थ्यांनी झूम द्वारे आॅनलाईन माध्यमातून सहभाग नोंदविला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTeacherशिक्षक