शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:46 IST

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले.

ठळक मुद्दे२७५ प्रकल्प : मनपा शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघाचा संयुक्त उपक्रम

नाशिकरोड : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण समितीच्या सभापती सरिता सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर, शिक्षण समिती सदस्य स्वाती भामरे, नगरसेवक राहुल दिवे, मीराताई हांडगे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष शैलेंद्र घुगे, कार्याध्यक्ष अनिल माळी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले व आभार सुरेश हिरे, केंद्रप्रमुख कैलास ठाकरे यांनी मानले. यावेळी विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष उत्तम बस्ते, सहकार्यवाह अंजली ठोके, खजिनदार हेमंत पाटील, सहखजिनदार अस्मिता धोतरकर, प्रसिद्धी विभागप्रमुख भागिनाथ घोटेकर, मुख्याध्यापक अ‍ॅसिस फर्नांडीस, लूसी भोये, ललिता डाल मेट आदींसह शिक्षक उपस्थित होते.या प्रदर्शनामध्ये शहरातील विविध शाळेतील प्राथमिक विभागातून १७८, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून ९७ प्रकल्प सादर केले आहेत. तसेच प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साधने ३९ व माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधने ७ व परिचर चार प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा