सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 19:06 IST2019-12-02T19:05:11+5:302019-12-02T19:06:36+5:30

अंदरसुल : देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान सुरेश धनवटे यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.

Retired youth | सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

ठळक मुद्देजवान सुरेश धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.

अंदरसुल : देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान सुरेश धनवटे यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.
मातोश्री शांताबाई सोनवणे स्कुलमध्ये झशलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष सोनवणे होते. कार्यक्र माची सुरु वात जवान सुरेश धनवटे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रस्ताविक अजहर खतीब यांनी केले. त्यानंतर जवान सुरेश धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संचालक मकरंद सोनवणे, रामनाथ एंडाईत, गोविंद गायके, डॉ. हरीश रोकडे, मारु ती सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान, सचिन सोनवणे, जालिंदर म्हस्के, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, रोहिदास ठाकरे, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, संदीप बोढरे, माधुरी माळी, स्मिता खैरनार, पूनम घोंगाणे, शकुंतला वाघ, सुजाता खेरु ड, कविता गायकवाड, शालिनी वालतुरे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन चेतना माकुने यांनी केले.

(फोटो ०२ अंदरसूल)

Web Title: Retired youth