शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागून प्लंबरचा मृत्यू

By admin | Updated: September 7, 2016 00:52 IST

धात्रक फाटा : मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

 पंचवटी : आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी प्लंबिंगचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने आरिफ अब्दुल शेख (२५) राहणार संजयनगर (वाघाडी) या प्लंबरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता ही घटना घडली. घटना घडल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने मोबाइल बंद करून घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केल्याने मृत शेख याचे नातेवाईक व मित्रपरिवाराने बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत माहिती अशी की, धात्रक फाटा येथे दिलीप सैनी या बांधकाम व्यावसायिकाचे श्याम व्हिला नावाने असलेल्या रो-हाऊसचे बांधकाम सुरू आहे. आरिफ शेख व अस्लम बेग असे दोघे सैनी यांच्या साईटवर प्लंबिंगचे काम करतात. मंगळवारी प्लंबिंगचे काम सुरू असताना मशीन बंद झाल्याने बेग बघण्यासाठी गेला असता शेख जमिनीवर पडलेला दिसला. त्यावेळी शेखला उठविण्याचा प्रयत्न केला असता बेगलाही विजेचा झटका लागल्याने तो फेकला गेला. नंतर त्याने वीजप्रवाह खंडित करून शेखला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.शेख याला वायरिंगचे काम येत नसताना सैनी यांनी त्याला सदर काम करायला लावले व त्यातूनच विजेचा धक्का बसला आणि शेखचा मृत्यू झाल्याचे त्याचा सहकारी बेग याने सांगितले. मयत शेख याचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई असा परिवार आहे. (वार्ताहर)