चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे. ...
रद्द नोटा बदलून देण्यासाठी आता टक्केवारीचा खेळ सुरू झाला असून तीस टक्क्यांपर्यंत पैसे घेऊन काहींकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे प्रकार सुरू ...