लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’ - Marathi News | Political Encounter of Dalit Leaders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’

नाशिक : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेबरोबर युती केलेल्या दलित संघटना व पक्षांचा मतांसाठी वापर करून प्रस्थापित पक्षांनी दलित नेत्यांचा पॉलिटीकल एन्काउंटर केला. ...

येवल्यातील उपोषणाची सांगता - Marathi News | The story of fasting in Yewelia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील उपोषणाची सांगता

येवला: पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण सहायक अभियंता व्ही. एस. भागवत यांनी पुढील पाच दिवसांसाठी पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. ...

धावत्या कारने घेतला पेट - Marathi News | The abdomen came by running cars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावत्या कारने घेतला पेट

येवला : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ धावत्या मारुती एस्टीम कारने अचानक पेट घेतला. ...

भाजपातील ‘पाडापाडी’ आता चव्हाट्यावर ! - Marathi News | BJP's 'Padapaadi' is now on the highway! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपातील ‘पाडापाडी’ आता चव्हाट्यावर !

नाशिक : भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. ...

आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न - Marathi News | Agression in tribal school technology | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी शाळा तंत्रज्ञानात अगे्रसर्न

पेठ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच क्षेत्रात चढाओढ लागलेली दिसून येत असताना ग्रामीण भागातील शाळा यामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येत आहेत. ...

वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग - Marathi News | Long time to make dry foods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग

खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने महिला वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

वीजपुरवठ्याअभावी शेतातील कामे खोळंबली - Marathi News | Due to non-availability of electricity, the work on the field will be withdrawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजपुरवठ्याअभावी शेतातील कामे खोळंबली

देवळा : परिसरातील शेतातील कामे विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने खोळंबली असल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. ...

जि.प. अध्यक्षपदाकडेही येवलेकरांचे लक्ष - Marathi News | Zip Here's how the President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प. अध्यक्षपदाकडेही येवलेकरांचे लक्ष

येवला : पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सभापतिपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा रंगत आहेत. ...

युवकांकडून काळविटांना जीवदान - Marathi News | Delivering blacksmiths from youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकांकडून काळविटांना जीवदान

ममदापूर : येथे रात्रीच्या वेळी दोन काळविटांत झुंज झाली असताना ते विहिरीत पडले. येथील तरुणांनी विहिरीत उतरून दोन्ही काळविटांना अलगद बाहेर काढले. ...