नाशिक : भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. ...
नाशिक :भाजपापुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या वादगस्त विधानाचा निषेध करण्यासाठी छात्रभारतीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे. ...
नाशिक : महापालिकेत आता स्वीकृत सदस्यत्वासाठी महिलांनाही संधी देण्याचा विचार सेना-भाजपात सुरू असून, त्यासाठी काही महिला कार्यकर्त्यांनी वरिष्ठ स्तरावर लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. ...
नाशिक : बोटक्लबकडे शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता,दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांची दुकाने सर्रास सुरू आहेत. आरटीओ कार्यालयाच्या जागेवर डाक्टरपासून पेंटरपर्यंत सर्वांचीच दुकानदारी सुरू आहे ...
नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय यांच्याकडे असलेल्या सुमारे सहा कोटी रुपये मिळकतकराच्या थकबाकीसाठी जप्ती वॉरंट बजावण्यात येणार आहे. ...