लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा बॅँक शाखेला शिक्षकांनी ठोकले टाळे - Marathi News | Teachers blocked the district bank branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक शाखेला शिक्षकांनी ठोकले टाळे

सटाणा : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील शहर शाखेत शिक्षकांना फक्त हजार रु पयेच काढता येतील, असा फतवा काढला. ...

महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन - Marathi News | Mahant Sukenakarababa passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन

कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत तथा सुकेणेकर गादीचे महंत श्री सुकेणेकरबाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे मौजे सुकेणे दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ...

कर वसुलीसाठी बँडबाजा - Marathi News | Bandwagon for tax recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर वसुलीसाठी बँडबाजा

पेठ : मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पेठ नगरपंचायतीने धडक वसुली मोहीम सुरू केली असून, थकबाकीदारांच्या दारासमोर बँडबाजा वाजवून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. ...

मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस - Marathi News | Wildlife in Malegaon forest area due to water failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस

मालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे ...

जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद - Marathi News | 328 liquor shops will be closed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले ...

कॉँग्रेसच्या भूमिकेकडे ‘लक्ष’ - Marathi News | 'Focus' on the role of Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसच्या भूमिकेकडे ‘लक्ष’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आगामी पाच एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समिती निवडणुकीबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला ...

मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग - Marathi News | Mumbai's 'Bala', due to the broken Bachelor Party's Bing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग

नाशिक : इगतपुरीनजीक प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेली बॅचलर पार्टी मुंबईतील बारबाला आणि डान्सबारचालक यांच्यात फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच उधळली गेल्याची माहिती पुढे येत आहे. ...

आयोलाल झुलेलालच्या जयघोषात चेट्रीचंड्र मिरवणूक - Marathi News | Chetchandra procession in the hail of Iolal Jhulalal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोलाल झुलेलालच्या जयघोषात चेट्रीचंड्र मिरवणूक

नाशिक : सिंधी बांधवांचे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधी समाज चेट्रीचंड्र उत्सव समितीतर्फे बुधवारी (दि. २९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

आयात शुल्कामुळे गहू, डाळींचे दर वाढण्याचे संकेत - Marathi News | Due to import tariffs, prices of wheat and pulses increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयात शुल्कामुळे गहू, डाळींचे दर वाढण्याचे संकेत

नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर काहीअंशी कमी झाले असल्याने वर्षासाठी अन्नधान्य साठवण्याचे नियोजन सुरू आहे. ...