लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळेच शेख यांचे राजीनामा नाट्य? - Marathi News | Shaikh's resignation due to Shrestha's negligence? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळेच शेख यांचे राजीनामा नाट्य?

मालेगाव : गेल्या आठवड्या भरापूर्वी कॉंग्रेसच्या झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार तथा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रशीद शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडताना राजकारणातून निवृत्ती घेईल मात्र इतर पक्षा ...

बनावट नोटांप्रकरणी पाचही संशयितांना पोलीस कोठडी - Marathi News | Police remand all five suspects in counterfeit notes case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट नोटांप्रकरणी पाचही संशयितांना पोलीस कोठडी

लासलगाव : पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या महिला डॉक्टरसह पाच संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश एस. बी. काळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अन्य संशयित ...

दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; मनपाविरोधात महिलांचा संताप - Marathi News | People in Nashik are getting muddy water. Women got angry against the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसऱ्याच्या तोंडावर नाशिककरांना गढूळ पाण्याचा 'प्रसाद'; महिलांचा संताप

संतप्त महिलांनी रस्त्यावर आपटले हंडे अन सोडले नळ, एकाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याने दखल घेतली नाही ...

सहाशे चौरस फुटांच्या आतील अवैध बांधकाम दंडमुक्त - Marathi News | Illegal construction of six hundred square feet inside free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहाशे चौरस फुटांच्या आतील अवैध बांधकाम दंडमुक्त

शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कायद्यात काही सुधारणा सुचवल्या असून सहाशे चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामे करणाऱ्यांना शास्ती कायम ठेवली असली तरी सहाशे चौरस फुटांच्या आतील बांधकामे मात्र शास्ती (दंड) मुक्त केले आहेत. ...

कोरोनामुक्त दुपटीहून अधिक ! - Marathi News | More than double the corona free! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुक्त दुपटीहून अधिक !

जिल्ह्यात बुधवारी (दि. १३) एकूण ९४ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून, दुपटीहून अधिक १९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

रस्त्यावर शस्त्रांनी केक कापणे भोवले - Marathi News | Weapons surrounded the road to cut the cake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर शस्त्रांनी केक कापणे भोवले

कोयते, तलवारींनी केक कापत आजुबाजुच्या परिसरात स्वत:चे ‘वजन’ वाढिवण्याची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची एक फॅशन बनत चालली आहे. गुप्त माहितीच्याअधारे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अशाच प्रवृत्तीच्या तिघांना गंजमाळ येथील श्रमिकनगरमधील एका गाळ्यातून अ ...

दरोड्याच्या तयारीतील तिघे गजाआड तर दोघे फरार - Marathi News | Three were on the run in preparation for the robbery while two were absconding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्याच्या तयारीतील तिघे गजाआड तर दोघे फरार

दिंडोरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे तर दोघेजण फरार झाले आहे ...

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Four years of hard labor in a murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी

जुन्या वादाची कुरापत काढून एका युवकाला सुमारे सात वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरी व दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दशरथ रामभाऊ आमटे (४१) असे आरोपीचे नाव आहे. ...

कोथिंबीर दोनशे रुपये जुडी - Marathi News | Two hundred rupees for cilantro | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर दोनशे रुपये जुडी

परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने बुधवारी (दि. १३) बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला दोनशे रुपये, असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहि ...