नाशिक :ग्रामीण भागातील गावांना टॅँकर देण्यास नकार देणाºया जिल्हा प्रशासनाने राज्याच्या वित्तमंत्र्यांची धास्ती घेतली असून, टंचाईग्रस्त गावांचे टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
नाशिक : आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास होणारी दिरंगाई आणि दरमहा वेतनास होणारा विलंब या प्रमुख मागण्यांबरोबरच अन्य मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाइल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाइल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाºया मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाइल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे. ...
पेठ : मिशन आॅलिम्पिक तयारीसाठी बालेवाडी (पुणे) येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेत धावपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. ...
औंदाणे : परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन यामुळे एका क्विंटलला चार हजारापर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर अडीच हजारांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...