लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे २१ तबलावादकांची जुगलबंदी - Marathi News | Junking 21 Tablaists by Gajanan Maharaj Seva Parivar in Kalikanagar area of ​​Utah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे २१ तबलावादकांची जुगलबंदी

नाशिक : उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. ...

गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर बिबट मादीचा संचार पुन्हा दहशत : चांदशी ते मखमलाबाद भागात पिल्लांचाही वावर; दोन पिंजरे तैनात, वनविभागापुढे आव्हान - Marathi News | Backbone of the Gangetic dam again spreads in the canal: Chinti to Makhmalabad areas; Deploy two cages, challenge the forest department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर बिबट मादीचा संचार पुन्हा दहशत : चांदशी ते मखमलाबाद भागात पिल्लांचाही वावर; दोन पिंजरे तैनात, वनविभागापुढे आव्हान

नाशिक : गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याचा परिसर हा पूर्वीपासून बिबट, तरससारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ राहिला आहे. ...

शिया वक्फ मंडळाचे रिझवी यांच्याविरुद्ध तक्रार - Marathi News | Complaint against Shia Wakf Board's Rizvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिया वक्फ मंडळाचे रिझवी यांच्याविरुद्ध तक्रार

नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते. ...

बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र - Marathi News | National Seminar in Bitco College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

नाशिक : बिटको महाविद्यालयात ‘सोशल मीडिया’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...

‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा ! - Marathi News | Barricade is a problem, not a detention! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बॅरिकेड’ असून अडचण, नसून खोळंबा !

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. ...

कंत्राटी कर्मचाºयांचा मोर्चा आरोग्य विद्यापीठ : आंदोलनाचा ६३वा दिवस - Marathi News | Frontiers of Contract Workers' Health University: 63rd day of agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचाºयांचा मोर्चा आरोग्य विद्यापीठ : आंदोलनाचा ६३वा दिवस

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरूपाचे काम करणाºया सुमारे ३०० कर्मचाºयांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले . ...

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bicycling killed in a car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सिडको : भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़६) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील बूब पेट्रोलपंपासमोर घडली़ ...

वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव - Marathi News | Essential for transportation facilities Abhishek Krishna: A big scope for development in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव

नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...

सदस्य चिंतेत : तुकाराम मुंढेंकडून पंचनामा शक्य नगरसेवक निधीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Members Concern: The question mark on the possible municipal funding of Pankana from Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सदस्य चिंतेत : तुकाराम मुंढेंकडून पंचनामा शक्य नगरसेवक निधीवर प्रश्नचिन्ह

नाशिक : महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांतील कामांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची तरतूद आहे. ...