कळवण : तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराला जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला शासनाने मान्यता दिल्याने कळवण तालुक्यात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. ...
उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यात अधिक वाढ होत असल्याने, रस्त्यांची वाट लागली आहे. Þदिंडोरी तालुक्यातील जालखेड ते जोरणपाडा तसेच जोरणपाडा ते नळवाडपाडा रस्त्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. ...
अंदरसूल : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत स्मार्ट एलईडी संच देऊन शाळा डिजिटल करण्यात आल्या. यासाठी सुमारे बारा लाख रु पयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च करण्यात आला. ...
मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत साक्षी जोहरे हिने धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. ...
मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले. ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्री असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस (दि. ११, १२ व १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...