मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत ...
कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत कर ...
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळील टाके घोटी हद्दीतील सीमा हॉटेलसमोर घोटीवरून मोटारसायकलवरून टाके घोटी येथे घरी जात असतांना सोमवारी (दि.१५) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भरधाव असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर ए ...
बाबासाहेब पुरंदरे यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...
आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात नियुक्त असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय आंधळे (२७, मूळ रा. ठाण ...
मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाची समजली जाणारी लेखी परीक्षा रविवारी (दि.१४) शहरातील दहा केंद्रांवर घेण्यात आली. यावेळी दहा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत परीक्ष ...
देशातील १४ ऑक्टोंबर १९५६ नंतरच्या बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी शासनाने नाममात्र दरानेे जागा उपलब्ध करून द्यावी. बौद्ध राजा सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी करावी व जयंतीदिनी सार्वजनिक सुटी मिळावी. पाली भाषेच्या प्रचार, ...