लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेची आज विशेष महासभा - Marathi News | Municipal Corporation's special general meeting today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेची आज विशेष महासभा

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. ...

मालेगाव :रजा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी - Marathi News | Malegaon: Police raid the office of Reza Academy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव :रजा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी बंदचे आवाहन केलेल्या रजा अकॅडमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर मंगळवारी दि(१६) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत तर रजा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. ...

जमावाने नुकसान केलेल्या घटनास्थळाची उपमहानिरीक्षकांकडून पाहणी - Marathi News | Deputy Inspector General inspects the site damaged by the mob | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमावाने नुकसान केलेल्या घटनास्थळाची उपमहानिरीक्षकांकडून पाहणी

मालेगाव शहरात शुक्रवारी दगडफेकीचा प्रकार घडला होता. या दगडफेकीच्या घटनेत ११ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मंगळवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत ख ...

नवीन लाल कांद्याच्या दरात एकाच दिवसात ८०० रुपयांनी वाढ - Marathi News | New red onion price hike by Rs 800 in a single day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन लाल कांद्याच्या दरात एकाच दिवसात ८०० रुपयांनी वाढ

उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत हळुहळू वाढ होत असून बाजारभावातही सुधारणा होत आहे. या नवीन लाल कांद्यांना काल सोमवारी सर्वोच्च ३०००रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु एकाच दिवसात म्हणजे मंगळवार ( दि ...

नांदगाव महाविद्यालय मैदानावर पकडला मण्यार साप - Marathi News | Manyar snake caught on Nandgaon College ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव महाविद्यालय मैदानावर पकडला मण्यार साप

नांदगाव येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट ...

घोरवड घाटातील अपघातात दोघे ठार - Marathi News | Two killed in Ghorwad accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरवड घाटातील अपघातात दोघे ठार

शिवडे- सिन्नर रस्त्यावर दुचाकी व व्हॅन यांची धडक होऊन झालेल्या अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार - Marathi News | Incidents of riots in the state ahead of elections - sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार

काही राजकीय पक्षांकडून शांततेला धक्का लावण्याचे षड‌्यंत्र ...

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते - Marathi News | Kelly's escape from death was tormented by life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. ...

मालेगावच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपातही केले लालपरीचे रक्षण - Marathi News | Malegaon ST employees also defended Lalpari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपातही केले लालपरीचे रक्षण

सोयगाव : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, मालेगावी शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून लालपरीचे रक्षण केले. ...