महापालिकेची आज विशेष महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:24 AM2021-11-17T01:24:15+5:302021-11-17T01:24:49+5:30

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे.

Municipal Corporation's special general meeting today | महापालिकेची आज विशेष महासभा

महापालिकेची आज विशेष महासभा

googlenewsNext

नाशिक : महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे.

महापालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, काहीजण स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत आहे. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी संख्या कमी असून, कामकाजात अडथळे येत आहे. मात्र, नवीन नोकर भरतीसाठी सरकारकडून परवागी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेत मानधनावर भरती करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी ही विशेष महासभा बोलविण्यात आली आहे.

Web Title: Municipal Corporation's special general meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.