वडाळागाव परिसरातील अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढिगाला बुधवारी (दि. २१) सायंकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्य ...
बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणा ...
तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, ...
येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले. ...
परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. ...
शेतकयांच्या मालकीची संस्था हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सटाणा बाजार समितीने शेतकºयांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक काम संगणीकृत करण्याचा प्रयत्न चालविल्याने त्याचा बाजार समितीला तर फायदा होत आहेच; पण यातून आपण कोणत्या वर्षी काय पिकविले आ ...
बदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत. ...
खडकाळ माळरानावरील जमिनीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत बी. ई. मॅकेनिकलच्या तरुणाने शहराकडून गावाकडे येत चायनीज काकडी व गुलाबाची शेती फुलवत आर्थिक व्यवहाराची घडी बसविली आहे. सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील योगेश पांडुरंग जेजुरकर यांनी नायगाव खोय ...
कळवण येथील लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘पोटेन्शिअल अॅप्लिकेशन आॅफ फ्लुइडाइज्ड ब्रेड प्रोसेसर इन फार्मास्युटिकल्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात ...
महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. ...