गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली. कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आण ...
पेठ- आगामी आॅलंपिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाडयावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून गुरु वारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० म ...
नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला शुक्रवारी सकाळी कसाऱ्यात अपघात झाला. दरम्यान, या अपघातानंतर सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरील वाहनचालकास मारहाण केली. ...
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष ...
नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान ...
नाशिक : महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली ...
नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर ...