शासनाचे नवीन वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आकारण्यात येणारा लाखो रुपयांचा दंड व वाळू उपसावर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे बाजारात वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अशातच शासकीय कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे ठेकेदारांवर बंधने लादल्य ...
महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. ...
‘स्मार्ट सिटीची घाई, गरिबांच्या पोटावर पाय देई’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिका मुख्यालयावर ‘रोजगार बचाव’ मोर्चा काढला. यावेळी, महापालिकेन ...
: मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. ...
देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामांची निकड, त्यांची तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीनुसार काम करण्यास सुरुवात केल्याने प्रभाग समित्यांमध्ये मंजूर झालेल्या विविध कामांचीही पुनर्पडताळणी होणार असून, त्यामधील अनावश्यक कामांना कात्री ...
प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतर्गत गुणकौशल्ये असतात आणि त्या जोरावर प्रत्येकात यशस्वी होण्याची क्षमताही असते. त्यामुळे कठीण परिश्रमांची काटेकोर नियोजनाशी योग्य सांगड घातल्यास कोणत्याही क्षेत्रात यशप्राप्ती निश्चित मिळते, असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोली ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
लोकशाहीत कोणी विधायक कामे सुचवली तर सर्व भेद विसरून ती करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. कारण लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. कोणताही भेद न करता प्रेस कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया नाशिक शहरातील रिक्षा, व्हॅन व अन्य चारचाकी खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असून, अशा वाहनचालकांकडून उघडपणे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेकडो शाळकरी विद ...