मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
केंद्र सरकारने आधारभुत किंमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून खरेदी केलेला मका रेशनमधून एक रूपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आ ...
यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. ...
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गंत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नुतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना यापुर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या ...
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षांनी कर्जवसुली मोहिम हाती घेवून त्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांच्या घरी जावून पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ...