नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगल ...
नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण् ...
नाशिक : चारचाकी वाहनाचा पाठलाग करत दुचाकीस्वाराने मोटार अडवून चालकाला मारहाण करून गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, आर्थिक वर्ष ...
नाशिक : शहर बससेवा, शहर वाहतूक आराखडा यांसह पाणी व ऊर्जा परीक्षण करणाºया संस्थांनाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्यातील चिकित्सक वृत्तीचे दर्शन घडवत हिसका दाखविला आहे. संबंधित संस्थांनी सादर केलेला अहवाल हा अगदीच प्राथमिक स्वरूपाचा असल्या ...
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने यंदा नाशिकमधील जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात नगण्य वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शहराच्या काही भागात अगदी दीड ते दोन टक्के इतकीच दरवाढ होणार असून, त्या माध्यमातून यंदा विकासकांना तसेच नागर ...
नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकी ...
नाशिक : महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी गुरुवारी (दि.१५) उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उ ...