लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दंड न भरताच पळविल्या ट्रक - Marathi News | Runaway trucks without penalty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंड न भरताच पळविल्या ट्रक

मालेगाव : गेल्या आठवड्यात मनमाड चौफुली परिसरात व वºहाणे शिवारात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विनापरवाना व बनावट पावत्या तयार करून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडल्या होत्या. पकडलेल्या ट्रक येथील तहसील आवारात उभ्या करण्यात आल्या हो ...

जिल्हा महसूल विभागाला जीएसटीमुळे ५० कोटींचा फटका - Marathi News | District Revenue Department gets 50 Crore losses due to GST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा महसूल विभागाला जीएसटीमुळे ५० कोटींचा फटका

नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आणलेल्या जीएसटी करप्रणालीचा फटका उद्योग व्यावसायिकांसोबतच सरकारच्या महसूल विभागालाही बसला आहे. जिल्हा प्रशासनाला दरवर्षी मिळणाऱ्या कोट्यवधी रु पयांचा महसुलाच्या रक्कमेत जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे मोठ ...

पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन - Marathi News | Patangrao Kadam's osteoporosis immersion in Ramkunda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़ ...

किकवारी येथे युवकाची आत्महत्या - Marathi News | Teenage Suicide At Kikavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किकवारी येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : विषारी औषध सेवन करून पस्तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सटाणा तालुक्यातील किकवारी येथे घडली़ लक्ष्मण रूपचंद अहिरे (३५ मूळ रा.चौगाव, हल्ली किकवारी, ता.सटाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ...

सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीत रुपाली सोनवणे बिनविरोध - Marathi News | Rupali Sonawah unopposed in the bye election of Satna Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीत रुपाली सोनवणे बिनविरोध

सटाणा : येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२०) अर्जछाननीत विश्वास सोनवणे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शहरविकास आघडीच्या रुपाली संदीप सोनवणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल ...

शासनाच्या समन्वयातून विकासाला गती - Marathi News | Speed ​​of development through coordination with government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाच्या समन्वयातून विकासाला गती

नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाकडून विकासासाठी येणारा निधी ग्रामपातळीपर्यंत रुजविण्याचे काम करताना विकासाचे संतुलन राखून जिल्ह्णात विकासकामे सुरू झाली आहेत. शासनाच्या निधीचा विनियोग करण्याबरोबरच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी खातेप्रमुखांच्या रिक् ...

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार - Marathi News | Six killed in different accidents in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत सहाजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे़त. पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील पिंपळगाव (बसवंत) लगतच्या शिरवाडे फाट्याजवळ ...

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक - Marathi News | Electricity company executive engineer arrested for taking bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

नांदगाव : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडून ४०,००० रु.ची लाच स्वीकारताना त्यांचेच वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र (४६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील वी ...

एअर डेक्कनचा पॉझ : नाशिकचा कॉमन मॅन पुन्हा एसटीनेच! - Marathi News | Nashik,Air,Deccan,air,service,stop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एअर डेक्कनचा पॉझ : नाशिकचा कॉमन मॅन पुन्हा एसटीनेच!

नाशिकच्या विमानतळावरून सुरू झालेली मुंबई आणि पुण्याची विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने आठवडाभरासाठी स्थगित केली असून, त्यामुळे ‘कॉमन मॅन’ला पुन्हा महामंडळाच्या एसटी बसकडे धाव घ्यावी लागणार आहे. तांत्रिक कारणाचे निमित्त पुढे करून ही सेवा स्थगित करण्यात आल ...