लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू होणार - Marathi News | Onion auction will be started at Sinnar Phata sub-market premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू होणार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा लिलाव मार्केट सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ...

म्हाडाच्या घरांना मिळेना प्रतिसाद - Marathi News | Responding to MHADA's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडाच्या घरांना मिळेना प्रतिसाद

आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर ...

गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News |  One thousand cusecs of water from Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा ना ...

समृद्धी महामार्गाला विरोध : कर्मचाऱ्यांना  माघारी धाडले - Marathi News | Opposition to the Samrudhi highway: Employees returned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गाला विरोध : कर्मचाऱ्यांना  माघारी धाडले

प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असताना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागितल्यानंतर ...

सिन्नर-घोटी रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी - Marathi News |  On the Sinnar-Ghoti road, a leopard was injured in the vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-घोटी रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी

सिन्नर-घोटी महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने शनिवारी रात्री बिबट्याला मुकामार लागला. घटनेची माहिती मिळताच तातडीने वनविभागाने रेस्क्यू मोहीम राबवून बिबट्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती सि ...

पाथरेतील वीजतारा धोकादायक  - Marathi News | Strap-on power is dangerous | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरेतील वीजतारा धोकादायक 

सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे. ...

सप्तशृंगगडावर यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees on Saptashringagad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक सप्तशृंगीचरणी नतमस्तक झाले. आजपासून गड़ावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. चैत्र यात्रोत्सवात रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतच्या कालावधीचा समावेश आहे. ...

तांगडी शिवारात अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a road accident in Thangadi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तांगडी शिवारात अपघातात एक ठार

चांदवड : चांदवड-देवळा रोडवर देवळ्याकडून लासलगावकडे येणारी रिक्षा क्रमांक एमएच १५ बीडब्ल्यू-५८७८ ही तांगडी शिवारात एका शेताजवळ रविवारी सकाळी ११ वाजता पलटी होऊन शिरीष दत्तात्रय साखरे (४२), रा. लासलगाव हा इसम जागीच ठार झाला. शिरीष ऊर्फ भाऊसाहेब साखरे हे ...

निसाकातील कारभाराच्या चौकशीचे आदेश - Marathi News |  Nissan executive inquiry order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसाकातील कारभाराच्या चौकशीचे आदेश

महाराष्टतील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या ...