लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम - Marathi News | Eknath Khadse's inquiry conducted by 'Lachchouchpat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़ ...

करवाढीच्या निषेधार्थ भाजपासह सर्वपक्षीय नेते एकत्रआक्रमक भूमिका : आंदोलन छेडण्याचा इशारा - Marathi News | All political parties together with the BJP to protest against the increase in tax: a signal to spread the movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीच्या निषेधार्थ भाजपासह सर्वपक्षीय नेते एकत्रआक्रमक भूमिका : आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिकरोड : मनपा प्रशासनाच्या घरपट्टीसोबत शेती व निवासी पार्किंग करवाढीच्या निषेधार्थ जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत आक्रमक आंदोलन करण्याचा सूर आळवला. ...

महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामाला मिळणार चालना आज कंपनीची बैठक : अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता - Marathi News | Municipal corporation's smart city will get its work today: Company's meeting: Many work likely to be approved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामाला मिळणार चालना आज कंपनीची बैठक : अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता

नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी (दि.११) होणार आहे. ...

न्यायप्रक्रिया : १४ पीडितांना मिळाले ३८ लाख; आणखी अनेक प्रकरणांत मिळणार न्याय; नाशिक ठरले रोल मॉडेल मनोधैर्य योजना राबविण्यात जिल्हा न्यायालय राज्यात प्रथम - Marathi News | Judiciary: 14 victims received 38 lakh; Many more cases will get justice; Nashik: Role Model Modhwariyar scheme implemented in District Court first in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायप्रक्रिया : १४ पीडितांना मिळाले ३८ लाख; आणखी अनेक प्रकरणांत मिळणार न्याय; नाशिक ठरले रोल मॉडेल मनोधैर्य योजना राबविण्यात जिल्हा न्यायालय राज्यात प्रथम

नाशिक : जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने शासनाच्या मनोधैर्य योजनेतून १४ पीडितांना ३८ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. ...

गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा - Marathi News | Ganeshwadi: Ambedkar was unveiled at the hands of Mahatma Phule's statue by donating Babasaheb's memory in 1951 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशवाडी : १९५१ साली आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते अनावरण बाबासाहेबांच्या स्मृती जपणारा महात्मा फुलेंचा पुतळा

नाशिक : ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’. ...

सव्वादोन लाखांच्या गुटख्यासह सिगारेट जप्त दिंडोरीरोड : म्हसरूळ खुशबू ट्रेडर्सवर छापा - Marathi News | Cigarette confiscated with gutta of Savvadon lakhs: Dandori Road: Mhasrul printed on fragrance traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सव्वादोन लाखांच्या गुटख्यासह सिगारेट जप्त दिंडोरीरोड : म्हसरूळ खुशबू ट्रेडर्सवर छापा

नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेटचा साठा करून विक्री करणाऱ्या दिंडोरी रोडवरील खुशबू ट्रेडर्स या दुकानावर सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी छापा टाकला़ ...

आकाशवाणी केंद्र : प्रस्तावित मंडईचे मध्यरात्री काम सुरू केल्याने संताप भाजीविक्रेत्यांचे बेमुदत उपोषण - Marathi News | AIRPORT: Incessant hunger strike by angry villagers for starting the midnight work on the proposed mandai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आकाशवाणी केंद्र : प्रस्तावित मंडईचे मध्यरात्री काम सुरू केल्याने संताप भाजीविक्रेत्यांचे बेमुदत उपोषण

गंगापूररोड : जॉगिंग ट्रॅकजवळील भाजीबाजाराच्या जागेवर बिल्डरकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक खोदकाम व कंटेनरची संरक्षक भिंत तयार करून पोलादी कुंपण घालण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीविक्रे त्यांनी मंगळवारी (दि.१०) सकाळी आंदोलन उभे केले. ...

घरफोड्यांमध्ये ऐवज लंपास घरफोडी सत्र : सुटीपूर्वीच चोरटे सक्रिय - Marathi News | Lonaped burglary session in house bills: Suck early activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोड्यांमध्ये ऐवज लंपास घरफोडी सत्र : सुटीपूर्वीच चोरटे सक्रिय

नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपूर्वीच सक्रिय झाले आहेत. ...

नागरिकांकडून तीन लाखांचा दंड वसूल कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई - Marathi News | Citizens take action against non-tax collection of fine of three lakh fine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांकडून तीन लाखांचा दंड वसूल कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई

नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...