पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात विविध लस उपलब्ध झाल्या असून, मातांची विविध लसींच्या डोससाठीची वणवण थांबली आहे. दि. ७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये ‘आरोग्य केंद्रात लसींची कमतरता’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा आरोग्य यंत्रणेन ...
महाराष्ट्र सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये गजाआड असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँ ...
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंप ...
सिन्नर : चांगले काय हे समजल्याशिवाय चांगले घडत नाही. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेची गरज आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणाने संस्कारक्षम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे मराठी बळकटीकरणाचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महसू ...
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१८ उत्सवाचा शुभारंभ समता दौड मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन क ...
नाशिक : महसूल खात्याच्या कामकाजात अपेक्षित काय आणि प्रत्यक्षात होते काय ते पाहता, सामान्यांचे सेवक असल्याची भावनाच नष्ट झाल्याचे दिसत असून, भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारी व त्यातून होणारी कारवाई पाहता हे चित्र बदलण्यासाठी आता महसूल खात्याच्या अधिकार ...
नाशिक : महाराष्टÑ सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांपैकी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस ...
सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाची मोहीम सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे शहर व तालुक्यात सोनोग्राफी केंद्र तपासणीसाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. २० सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य दोन गर्भपात केंद्रांची पीसीएनडीटी कायद्यांतर्गत न ...
राजापूर : परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येथील वाड्यावस्तींवर पाणी नसल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या शोधात उन्हातान्हात भटकंती करत आहेत. राजापूर गाव तालुक्याच्या सर्वात उंच डोंगरावर असल्याने येथे निसर्गाची कृपा झाली तरच पाण ...
नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ...