'आझादी का अमृतमहोत्सव' या संकल्पनेंतर्गत स्वातंत्र्यसैनिक, अखिल भारतीय हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष धर्मवीर डॉ. बालकृष्ण शिवराम मुंजे यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत दिल्लीत त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. डॉ. मुंजेच्या व्यक ...
गिरणा धरणातील भडका जातीचे मासे विनापरवाना बेकायदेशीररीत्या चोरी करून दोन रिक्षांमध्ये भरून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
केंद्र व राज्य शासनासह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शहरात साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांमुळे कोरोनाच्या संकटात येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. ...
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीची तर भाजपने विरोधी पक्ष म्हणून बजावलेल्या भूमिकेची परीक्षा मतदार हे नगर पंचायत निवडणुकीत घेणार आहेत. स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात असल्याचे म्हटले जात असले, तरी केंद्र व राज्य सरकार ...
त्र्यंबकेश्वर : ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जीवनाचे सार सांगणारा ग्रंथ आहे. गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. डोळसांकडून या ग्रंथांची पारायणे होत असतील, परंतु दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरीतून ज्ञान व्हावे आणि मर ...
राज्यभर गाजलेल्या आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्त महामंडळातील ५८४ पदांसाठीच्या नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी जवळपास पाच वर्षांनंतर महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटीचे सं ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविडमुक्त गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वाडी वस्तीवर गट समूहाने सुरू असलेल्या शाळा आता शासनाच्या सूचनांनुसार सोमवार (दि.१३) पासून नियमित सुरू होणार आहेत. यात पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गांचा समावेश ...
कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत असताना ओमायक्रॉन या नव्या विषाणूने चिंता वाढवली असून, त्यामुळे बिटको तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अडीच हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महापालिकेने महाकवच ॲप तसेच ऑनलाइन डॅश ...