वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल ...
निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची ग्रामविकास मंत्रालयामार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी आणि जि ...
संरक्षण क्षेत्रात भारत अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होत असताना पाकिस्तान, चीन अथवा अन्य कोणत्याही राष्ट्राची थेट युद्ध करण्याची हिंमत नाही, त्यामुळेच वेगवेळ्या पद्धतीने छुप्या लढाया लढल्या जात असून चीनने केलेला कोरोना विषाणूचा प्रसारही त्याचाच भाग आहे. ...
स्वनिर्मित आनंद कल्याण रागाबरोबरच, गौरी रागातील रूपक तालातील बंदीश आणि मारवा रागातील बहारदार सुरांना रसिकांची मिळालेली मनमुराद दाद प्रख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अल्का देव मारुलकर यांची मैफल संस्मरणीय करणारे ठरले. यावेळी स्वानंद बेदरकर यांनी घेतले ...
रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात रविवारी भरदिवसा तरुणावर पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पर ...
जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर बाधित नागरिकांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटहून अधिक असल्याची नोंद रविवारी (दि.१२) झाली. कोरोनामुक्त २२, तर बाधित रुग्णसंख्या ४८ वर पोहोचली आहे. ...