नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, १ मे महाराष्ट्र दिनी देवळा तालुक्यातील खालप येथील कृष्णा भीमा सूर्यवंशी या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल् ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या वतीने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांनी नामांकन दाखल केले. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अंतिम मुदत असून, शिवसेनेच ...
कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले. ...
नाशिक : शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा गुरुवारी (दि़ ३) या खटल्याचा निका ...
नाशिक : सध्याचे राजकारण बेरजेचे असून, राष्टÑवादी कॉँग्रेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना निश्चित न्याय देईल; परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या अन्य पक्षांच्या लोकांनाही प्रसंगी पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची ...
सुरगाणा : बोरगाव -कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळ्याने अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, २५ प्रवासी जखमी झाले. ...
नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा गुरुवारी (दि़३) या खटल्याचा निकाल ...
येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म् ...