नाशिक : महाराष्टÑ राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘देवबाभळी’ नाटकाने बाजी मारली आहे. त्याला साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ...
नाशिक : दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतींना नाशिक महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे ज्येष्ठ नेते विजय साने यांच्या प्रमुख उपस्थितीत उजाळा देण्यात आला. ...
नाशिक : एरव्ही पालापाचोळा, कचरा इतकेच नव्हे तर वारंवार फुटलेल्या जलवाहिनीचे साचलेले पाणी आणि लगतच वाहणारी दुर्गंधयुक्त गटार कृषिनगर जॉगिंग ट्रॅकवर हे सर्व चित्र गुरुवारी अचानक बदलून गेले. ...
नाशिक : मुख्यालय तसेच तालुकास्तरावर अनुपस्थित असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३० जणांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
त्र्यंबकेश्वर : येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा प्रत्यक्ष पायाभरणी सोहळा शनिवारी (दि.५) रोजी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या उपस्थितीत होत आहे. ...
लोहोणेर : येथील रहिवासी सध्या कळवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मधुकर परशराम तारू यांना महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ...