लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकचा महामार्ग बसस्थानक मोकळा श्वास केव्हा घेणार ? - Marathi News | When will the bus station of breathing of Nashik Highway take place? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा महामार्ग बसस्थानक मोकळा श्वास केव्हा घेणार ?

महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्यावरच खासगी बसेसचा गरडा ...

शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप - Marathi News | Twelve murders in Shirdi, 12 people including infamous gangster Papiya Shaikh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी (दि. ३) जन्मठेप आणि एक कोटी ३४ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...

विधान परिषदेचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश निवडणूक : परवेज कोकणी आघाडीवर, नरेंद्र दराडेंनंतर शिवाजी सहाणे मालामाल - Marathi News | Three members of the Legislative Council are crorepatis: Parvez Kokani is on the front, after Narendra Darade, Shivaji Sahane Malamal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषदेचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश निवडणूक : परवेज कोकणी आघाडीवर, नरेंद्र दराडेंनंतर शिवाजी सहाणे मालामाल

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख तीन उमेदवारांनी आपली स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली. ...

प्रस्ताव : मुलांची संख्या अल्प असल्याचे दिले कारण १०१ अंगणवाड्यांना लागणार टाळे - Marathi News | Proposal: The number of children given is less because the 101 anganwadis are required | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्ताव : मुलांची संख्या अल्प असल्याचे दिले कारण १०१ अंगणवाड्यांना लागणार टाळे

नाशिक : अपुरी पटसंख्या असल्याचे निमित्त करून शहरातील ४१३ पैकी १०१ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. ...

माजी शहर अभियंत्याचीही चौकशी? - Marathi News | Former city engineer inquiry? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी शहर अभियंत्याचीही चौकशी?

नाशिक : महापालिकेचे नुकतेच निवृत्त झालेले शहर अभियंता उत्तम पवार यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. ...

लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीचा खून सिडकोतील घटना : घटनेनंतर पतीचे पलायन; खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | CIDCO incidents of murder of wife on marriage anniversary: ​​husband's escape after the incident; Filed a murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीचा खून सिडकोतील घटना : घटनेनंतर पतीचे पलायन; खुनाचा गुन्हा दाखल

सिडको : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीने पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सिडकोतील पंडितनगर येथे घडली. ...

दोन दिवस संप : रविवारपासून बेमुदत बंदचा इशारा कर्मचाऱ्यांच्या संपाने कोषागारचे कामकाज ठप्प - Marathi News | Two days off: Stopping the bandwidth signal from Sunday, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवस संप : रविवारपासून बेमुदत बंदचा इशारा कर्मचाऱ्यांच्या संपाने कोषागारचे कामकाज ठप्प

नाशिक : कोषागार कार्यालयातील लिपिकांना पदोन्नती देण्यास सरकारने नकार दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा कोषागार कर्मचाºयांनी गुरुवारपासून दोन दिवस सामूहिक रजा टाकून संप पुकारला. ...

नेहरू उद्यानाजवळील अतिक्रमणे हटविताना वाद बाचाबाची : पोलीस बंदोबस्तात केली कारवाई पूर्ण - Marathi News | The dispute over the removal of the encroachments near the Nehru Park: The action taken by the police constable is completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेहरू उद्यानाजवळील अतिक्रमणे हटविताना वाद बाचाबाची : पोलीस बंदोबस्तात केली कारवाई पूर्ण

नाशिक : हॉकर्स झोनमध्ये जागा देऊनही तेथे स्थलांतरित न झालेल्या नेहरू उद्यानालगतच्या हातगाडी चालकांविरुध्द महापालिकेने धडक कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले. ...

दावे-प्रतिदावे : ई-पीडीएस प्रणालीची सक्ती; ४० टक्के शिलकी धान्यावर प्रश्नचिन्ह फक्त ६० टक्के धान्याचे वितरण - Marathi News | Claims counterpart: Compulsory e-PDS system; 40 percent of grains, only 60 percent grains distribution questionnaire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दावे-प्रतिदावे : ई-पीडीएस प्रणालीची सक्ती; ४० टक्के शिलकी धान्यावर प्रश्नचिन्ह फक्त ६० टक्के धान्याचे वितरण

नाशिक : धान्याचा काळाबाजार रोखण्याबरोबर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून ई-पीडीएस बायोमेट्रीक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची सक्ती रेशन दुकानदारांना केल्यामुळे जिल्ह्यातील २६६० दुकानांमधून जेमतेम एप्रिल अखेर ६० टक्केच धान्याचे वितरण ...