लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नसराई, सुट्यांमुळे बसेस झाल्या फुल्ल - Marathi News | Marriage rides, buses get buses due to buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नसराई, सुट्यांमुळे बसेस झाल्या फुल्ल

सिन्नर : उन्हाळ्याच्या सुट्या व दाट लग्नतिथीमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व मार्गावर धावणाऱ्या बस फुल्ल झाल्या असल्याचे चित्र आहे. ...

मातेच्या कुशीतून : पळविलेले बालक सापडले जंगलात दापुरेत नरबळीचा प्रयत्न फसला - Marathi News | Mother's hut: In the forest, a boy found in a kidnapped attempt failed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातेच्या कुशीतून : पळविलेले बालक सापडले जंगलात दापुरेत नरबळीचा प्रयत्न फसला

घोटी/त्र्यंबकेश्वर : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले. ...

अश्लील चाळे करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for pornographic acts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अश्लील चाळे करणाऱ्यास अटक

मनमाड : शहरात एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन करून अश्लील चाळे करणाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फटाक्याने आग लागून स्विफ्ट कार खाक सौंदाणे : विवाह सोहळ्यानंतरची आतषबाजी नडली - Marathi News | Fireworks fire, Swift car carts: Fireworks after marriage ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्याने आग लागून स्विफ्ट कार खाक सौंदाणे : विवाह सोहळ्यानंतरची आतषबाजी नडली

उमराणे : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील शुभमंगल लॉन्सवर लग्न लागल्यानंतर फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी शेजारीच असलेल्या शेतात पडून लागलेल्या आगीत एक स्विफ्ट कार जळून खाक झाली. ...

रमजानपूर्वी शहर स्वच्छता, रस्ते दुरुस्तीच्या सूचना - Marathi News | Cleanliness, road repair notice before Ramzan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजानपूर्वी शहर स्वच्छता, रस्ते दुरुस्तीच्या सूचना

मालेगाव : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसह इदगाह भागातील रस्ते, फळविक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार आसिफ शेख यांनी मनपा प्रशासनाला पत्राद्वारे केल्या आहेत. ...

आख्खं गाव निघाले जेजुरीला : तीन गावे बंद करून हजारो ग्रामस्थ जाणार खंडेरायाच्या दर्शनाला ! मºहळकरांचा देवभेटीचा आगळावेगळा सोहळा - Marathi News | All the villagers left for Jejuri: shutting down three villages and leaving thousands of villagers to the view of Khanderaa! A special celebration of Goddess Hulkar is unique | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आख्खं गाव निघाले जेजुरीला : तीन गावे बंद करून हजारो ग्रामस्थ जाणार खंडेरायाच्या दर्शनाला ! मºहळकरांचा देवभेटीचा आगळावेगळा सोहळा

सिन्नर : एक.. दोन नव्हे तर तब्बल तीन गावांतील सुमारे सात हजार ग्रामस्थ घरांना कुलूप ठोकून येत्या शुक्रवारी (दि. ११) आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करून जेजुरीला जाणार आहेत. ...

चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बनावट पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक करून वाळू वाहतूक करणाºया तसेच पोलीस अधिकाºयांना व्हॉट्स अ‍ॅपवरून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘कोटपा’ कायद्यातंर्गत पोलिसांचा शहरात ‘स्पेशल ड्राईव्ह’ - Marathi News | nashik,police,Kotpa,law,special,drive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कोटपा’ कायद्यातंर्गत पोलिसांचा शहरात ‘स्पेशल ड्राईव्ह’

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात आला़ ‘सिगारेट आणि अन ...

मुंबई नाका परिसरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली - Marathi News | nashik,mumbai,naka,Four,shops,broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाका परिसरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडली

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अ‍ॅटोमोबाईल अशी चार दुकाने एकात्र रात्री फोडल्याची घटना घडली आहे़ गोविंदनगर, सद्गुरूनगर आणि शिंगाडा तलाव परिसरातील ही दुकाने असून, यामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत़ या परिसरात पोलीस गस्त व ...