नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ ...
नाशिक : शासनाने राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर दि. २३ मार्चपासून संपूर्णत: बंदी घातल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत शहरात प्लॅस्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत ५ लाख १४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एस. आर. मीटरिंग पंप आणि सिस्टीम्स या कंपनीतील पंधरा कामगारांची कंपनी व्यवस्थापनाकडून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. ...
नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. तसेच संस्थेमार्फत आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ...
पंचवटी : झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ...
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ...
नांदगाव : तालुक्यातील कासारी येथील काळे वस्ती शिवारात, विवाहिता व तिचा एक वर्षाचा मुलगा यांना नवऱ्याने व इतर दोघींनी चारित्र्याचा संशय घेऊन ठार मारले अशी तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी केल्याने खळबळ उडाली. ...