नदीपात्रात जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी मलवाहिकांना जोडून प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत ...
मुंबई नाका ते शिवाजीवाडीदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे नंदिनी नदीचे पात्र दिवसागणिक अरुंद होत चालले आहे. त्यामुळे नंदिनी नदी केव्हा मोकळा श्वास घेणार? असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. ...
कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चो ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग ...
मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: ...
विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन ...
आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या ...
नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील मोकळ्या जागेवर विविध हातगाड्या तसेच व्यावसायिकांनी अतिक्र मण केल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मंदिरासमोरचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी करून ...
शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. ...