बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथ ...
पीडित मुली आणि त्यांच्या वडिलांना कोर्टकचेरी व बदनामीची भीती दाखवून एका विकृत तरु णाच्या बचावासाठी दस्तूरखुद्द पोलीस यंत्रणाच सरसावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.९) तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात उघडकीस आला. ...
महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण वि ...
वडिलांना मद्याचे व्यसन, फुलविक्रीतून घराचा गाडा हाकणारी आई, घरात दोन लहान भावंडे अशा हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अखेर गरिबीपुढे हात ...
शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाण ...
परदेशातील नामवंत शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना महाराष्टÑ शासनाच्या वतीने परदेश शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षी राज्यातून ७५ विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्त ...
: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन य ...
संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरनगर, गौतम ...
मुंबई शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी जाणाऱ्या शेतमालाची आवक घटलेली आहे. मुंबई शहर व उपनगरात जाणारा शेतमाल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दाखल झाल्याने सोमवार (दि.९) सायंकाळी कोथिंबीर-मेथी माला ...
कानात हेडफोन, काहींच्या कानांवर मोबाइल अन् काहींच्या हातात सिगारेट अशा अवस्थेत बेधुंद दुचाकीस्वार कॉलेजरोडवर उन्माद करतात. तसेच चारचाकी वाहनचालकदेखील याला अपवाद नसून बेभानपणे मोटारीतील साउंडसिस्टम वाजवित हवेच्या वेगाशी स्पर्धा करत वाहने दामटवितात. ...