लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर श्रीपुरवडेतील ‘त्या’ विकृताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Finally, filed a complaint against 'those' distraught in Shree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर श्रीपुरवडेतील ‘त्या’ विकृताविरुद्ध गुन्हा दाखल

सटाणा : श्रीपुरवडे येथील त्या गरीब घरातील युवतीची छेडछाड करणारा विकृत व त्याला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी खडबडून जागे झाले. अखेर पोलिसांनी त्या पीडित युवतींच्या घरी जाऊन व ...

कमी दराच्या निविदेचा प्रश्न गाजला - Marathi News | The problem of low tariff issue is gone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी दराच्या निविदेचा प्रश्न गाजला

नाशिक : कमी दराच्या निविदा दाखल करून ठेकेदाराला कामे करणे कसे परवडते, असा सवाल उपस्थित करून कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. संबंधित अभियंता सदस्यांचे हक्क डावल ...

नाफेडकडून कांदा खरेदी - Marathi News | Buy onion from Nafed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाफेडकडून कांदा खरेदी

कळवण : नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे भरपूर उत्पादन असल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ठिकठिकाणी नाफेडच्या वतीने शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येणार आहे. कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून सरकारने हे पाऊल उचलले असून, कळवण ...

अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी - Marathi News | nashik,Minor,girl,molestation,court,conviction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीची स्कूलव्हॅन रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणारा आरोपी संजय एैर (३४, रा़ बोरगड, म्हसरूळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१०) तीन वर्षे सक्तमजुरी व आर्थिक ...

पेठ तालुक्यातील गोंदे परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | mild shocks earthquake in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील गोंदे परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

भुकंपमापक यंत्रात 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद ...

जेष्ठ नेते एन.एम. आव्हाड यांचे निधन - Marathi News | Senior leader N.M. Avhad passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेष्ठ नेते एन.एम. आव्हाड यांचे निधन

नाशिक- येथील क्र ांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती असलेल्या एन.एम आव्हाड यांचे मंगळवारी (दि.१०) सकाळी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झाले. आपल्या प्रेमळ आणि उमद् ...

अतिसारामुळे राहुडेत एकाचा मृत्यू - Marathi News | Death of one in the house due to diarrhea | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिसारामुळे राहुडेत एकाचा मृत्यू

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे अतिसारसदृश आजाराची लागण झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ७५ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यातील सात जणांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह ...

विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News |  Death of the young man on the scene of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा ...

पीक कर्जासाठी तालुकास्तरीय समित्या - Marathi News |  Taluka level committees for crop loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक कर्जासाठी तालुकास्तरीय समित्या

शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज ...