देवळा/लोहोणेर : लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर के ...
येवला : जवान नारायण निवृत्ती मढवई यांच्यावर शासकीय इतमामात चिंचोडी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, नारायण मढवई अमर रहे!, जब तक सूरज, चांद रहेगा नारायण तेरा नाम रहेगा, भारत माता की जय.... वंदे मातरम...अशा घोषणा देत चिचों ...
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, ...
प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्र ...
डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात अटक संदीप वाजेच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाच्या चाकूसह मोबाइलमधील डिलीट केेलेले काही मेसेजेस, एक व्हिडिओ आणि एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातून वाजे याने दुसऱ्या लग्नासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचे ...
कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शासकीय आश्रमशाळेत मानधन तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या अनुषंगाने कळवण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्य ...