लोहशिंगव्याचा हेला (रेडा) भालूरच्या विहिरीत पडला आणि गावात एकच कल्लोळ उडाला. एरवी मांजर, कुत्रा, हरीण व बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटना घडत असतात, पण हेला विहिरीत पडल्याची घटना दुर्मीळ असल्याने, अख्खे गाव हे दृश्य बघायला लोटले. अखेर चार तासांच्या अथक ...
डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर रविवारी (दि.२०) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या अपघातात घुलमाळ (साल्हेर) येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. ...
वाळूच्या डंपर चाेरी प्रकरणी गेल्या एक वर्षापासून फरार असलेला संशयित आराेपी सचिन उत्तम घाेरसळ याला येवला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. घोरसळ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. ...
केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर, तत्कालीन भाजप मुख्यमंत्र्यांसह किरीट सोमय्या व त्यांच्या पुत्रावर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी केलेले आरोप, त्याला किरीट सोमय्या यांनी दिलेले कृतीतून उत्तर पाहता भाजप-शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. ...
मनमाड : शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव, ता. नांदगाव येथील एका शेतकरी असलेल्या आदिवासी कुटुंबाने शासनाने दिलेल्या घरकुलाखालून कुठलीही परवानगी न घेता इंधनाची पाईपलाईन टाकल्याने घरासह कुटुंबाला धोका निर्माण झाला असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास कु ...
काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली. ...