लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर उर्जेद्वारे शोधला शेती सिंचनाचा पर्याय - Marathi News | An alternative to agricultural irrigation discovered through solar energy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौर उर्जेद्वारे शोधला शेती सिंचनाचा पर्याय

साकोरा : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ! या म्हणीप्रमाणे अंगी मेहनत, काम करण्याची धमक आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकरी सतिष बोरसे याचे परिश्रम जिद्द म्हणा ...

नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम - Marathi News |  Cleanliness campaign at Gangagatta in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी ... ...

नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी - Marathi News | Constructive registration of workers in police station in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी

नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर ... ...

घोटी परिसरात पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wander for water in Ghoti area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी परिसरात पाण्यासाठी भटकंती

घोटी: विक्र मी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफलो हे घडणार्या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची केविलवाणी वेळ आली आहे. ...

थकीत कांदा बिल उत्पादकांनी कृउबा सचिवाला दोन तास डांबले - Marathi News | The overdue onion bill manufacturers stopped the Kuruba secretariat for two hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकीत कांदा बिल उत्पादकांनी कृउबा सचिवाला दोन तास डांबले

मालेगाव : मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांचे थकीत बिल हॉटेल व राजकीय पुढाºयांच्या घरी वाटप केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ...

३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी - Marathi News | 300 kg of eggplant and 2500 breadth of bajra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी

सिन्नर: प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सावाची जय्यत करण्यात आली आहे. ...

महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन - Marathi News | nashik,maharashtra,tarrival,national,team,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन

नाशिक : बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा ... ...

तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक - Marathi News | Eleven Juga playing gambling in Tapavane arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक

नाशिक : तपोवनातील नदीजवळ जुगार खेळणा-या अकरा जुगा-यांना भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़११) सायंकाळी छापा टाकून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ... ...

चांदवडला शेतमजुर संघटनेचा वनकार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | Dhadak Morcha of Chandwadra Sangamalaya Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला शेतमजुर संघटनेचा वनकार्यालयावर धडक मोर्चा

चांदवड : चांदवड येथील वनविभागाच्या कार्यालयावर शेतमजुर संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. तर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. चांदवड -देवळा संयुक्त कमेटीच्या वतीने शेतमजुर संघटनेचे पदाधिकारी व ...