लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा - Marathi News | Onion poured on the road due to the collapse of the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा

सटाण्यात आंदोलन : दीड रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त ...

कोरपगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत - Marathi News |  The Primary Health Center of Korapgaon awaiting the inauguration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरपगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी लाखो रु पये खर्च करून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत राहिल्याने या भागातील रु ग्ण ...

मालेगाव शहराच्या पश्चिम भागात १७ तास उशिराने पाणी पुरवठा - Marathi News | Water supply to late 17 hours in the western part of Malegaon city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव शहराच्या पश्चिम भागात १७ तास उशिराने पाणी पुरवठा

संगमेश्वर : संगमेश्वर जलकुंभाच्या व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शहराच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा विस्कळीत होवून १७ तास उशिराने शहरवासियांना पाणी मिळणार आहे. ...

आदिवासी युवकांच्या ज्ञान वाढीसाठी यशाचा दिप - Marathi News |  Dip of success for the development of Tribal youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी युवकांच्या ज्ञान वाढीसाठी यशाचा दिप

पेठ -आदिवासी भागातील दर्याखोर्यात राहून स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलणाऱ्या विद्यार्थ्यांचे हात बळकट करण्यासाठी येथील यशादीप सर्वांगिण विकास सेवा संस्था ... ...

देशी दारूविक्री परवान्यासाठीची विशेष सभा उधळली - Marathi News | A special meeting for indigenous liquor licenses was lifted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशी दारूविक्री परवान्यासाठीची विशेष सभा उधळली

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामपंचायत हद्दीत दिवसाढवळ्या देशी विदेशी दारू विक्र ी परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ठराव करण्यासाठी चक्क रात्री बोलावलेल्या ग्रामसभेकडे महिला सदस्यांनी व गावातील महिलांनी पाठ फिरवल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष् ...

किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी - Marathi News | Lowest temperature 9.4: Mercury is continuously decreasing; Take care of healthcare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी

संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा जाणवण्यास सुरूवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. ...

ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेस गुरूवारपासून प्रारंभ - Marathi News |  Starting from Thursday on the Khanderao Maharaj Yatra of Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेस गुरूवारपासून प्रारंभ

ओझर : चंपाषष्ठीला ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला आज (दि.१३) पासून प्रारंभ होत आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे. ...

प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद - Marathi News |  Impact of 'Lokmat' ...... Damage dam is damaged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केल ...

सटाणा तहसीलच्या पथकाने पकडली चोरट्या वाळूने भरलेली पाच वाहने - Marathi News | Five vehicles filled with thorny sand caught in the Satana Tehsil team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा तहसीलच्या पथकाने पकडली चोरट्या वाळूने भरलेली पाच वाहने

सटाणा : येथील तहसील विभागाच्या वाळू तस्करी विरोधी पथकाने दोन दिवसात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व एक ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली. ...