लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला - Marathi News |  Rajpur dalit kuliyana kanda karapla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे. ...

दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी - Marathi News |  Two trucks hit in Dapur camp; One killed, one injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी

सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला, तर अन्य एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. अपघातातील मृत दुचाकीस्वार सोनेवाडी (ता. सिन्नर) ...

सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा - Marathi News | Sinnar's offense is a crime against the two | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा

सिन्नर : येथील वावीवेस भागात राहणाऱ्या संशयित संतोष दत्तात्रय बनकर याच्याविरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. ...

सिन्नर येथे रिपाइंतर्फे हल्ल्याचा निषेध - Marathi News | Repression of the attack by SGPV in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे रिपाइंतर्फे हल्ल्याचा निषेध

सिन्नर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सिन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. ...

माळवाडी बंधाऱ्यात ‘भोजापूर’चे पाणी येण्याच्या आशा मावळल्या - Marathi News | Hope Bhojapur's water in Malawadi bund wasted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळवाडी बंधाऱ्यात ‘भोजापूर’चे पाणी येण्याच्या आशा मावळल्या

सिन्नर : भोजापूर धरणातून माळवाडी (फुलेनगर) बंधाºयात पाणी सोडण्याचे आरक्षण नसल्याचे कारण देत या बंधाºयात पाणी सोडण्यास प्रशासनाने नकारघंटा दर्शविल्याने माळवाडी बंधाºयात पाणी येण्याची आशा मावळली आहे. ...

दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार एक जखमी - Marathi News | Two trucks hit in Dapur camp; One killed one injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार एक जखमी

सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला ...

शिल्लक उन्हाळी कांद्याला एक हजार रूपये अनुदान देण्याची मागणी - Marathi News | Demand for granting one thousand rupees for remaining summer onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिल्लक उन्हाळी कांद्याला एक हजार रूपये अनुदान देण्याची मागणी

देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील ... ...

अश्वाचा केला विधीवत दशक्रि या विधी - Marathi News | Rava Vidya Devi Dashodari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अश्वाचा केला विधीवत दशक्रि या विधी

नांदूरवैद्य : बेलगाव कुºहे येथील सोनू नामक अश्वाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याचा शोक व्यक्त करीत देवकर कुटुंबीयांनी यांनी त्यास आपल्या घरातील एक व्यक्ती मानल्याने शोकाकुल वातावरणात विधीवत दशक्रि या विधी करु न दिला अखेरचा निरोप दिला. ...

कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको - Marathi News | NCP's Radaroko on moonlight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

चांदवड : शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी, कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध चांदवड - कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव ... ...