लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ - Marathi News | Benefits of Seventh Pay Commission for subsidized Ashram schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना होणार आहे. ...

वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस - Marathi News | 2 mm of rain in twenty days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे. ...

राज्यपालांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन - Marathi News | The Governor has taken a visit to Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपालांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी गुरुवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सचिव डॉ. प्रवीण निकम यांनी स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास चोथे, नगरसेवक ...

निरपूर येथे चंदनाच्या झाडांची तस्करी - Marathi News | Trafficking of sandalwood trees at Nirpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरपूर येथे चंदनाच्या झाडांची तस्करी

सटाणा : बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली आहे. तालुक्यातील नवे निरपूर येथील एका शेतातून सुमारे दोन लाख रु पये किमतीची चंदनाची चार झाडे तोडून चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाकडे तक्र ार दाखल केली आहे ...

दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी - Marathi News |  Water released from Darswadi Dam for drought-hit Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी

येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले. ...

बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | Demand for students to start a bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

देवळा : महालपाटणे व परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे गैरसोय होत असून दुपारी बारा वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन महालपाटणेतील विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन ...

पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी! - Marathi News | Village leaders block if they do not get water! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी!

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून ...

मोदींच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली, तेव्हाच अ‍ॅम्ब्युलन्स आली; अन्... - Marathi News | Modi's 'canvoy' is coming and waiting for a patient ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली, तेव्हाच अ‍ॅम्ब्युलन्स आली; अन्...

साधुग्राममधून मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या हॅलिपॅडपर्यंत मोदी विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’द्वारे पोहचणार होते. ‘कॅन्वॉय पुढील काही मिनिटांत सुरू होत आहे, वाहतूक थांबवा...’ असा ‘मेजर कॉल’... ...

राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी - Marathi News | Dressing up on the National Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी

पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत अस ...