देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात पाच वर्षात सहा कोटींहून अधिक कामगार बेरोजगार झाले सत्ताधारी आपरे अपयश झाकण्यासाठी देशात दंगली घडविण्याचे राजकारण करीत असल् ...
सिन्नर: अखिल भारतीय विडी कामगार फेडरेशनच्या आदेशानुसार व महाराष्टÑ राज्य विडी कामगार फेडरेशन यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सिन्नर तालुका विडी कामगार संघाने (आयटक) येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...
वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
पंचवटी : बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री ... ...
राममंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू असून, सर्वाेच्च न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून राममंदिराच्या प्रश्नावरून काही वाचाळवीर उलट-सुलट वक्तव्य करून या प्रश्नात अडथळा ...
कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराश ...
शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीमुळे कोणताही धोरणात्मक निर्णय अडू नये यासाठी सर्वच यंत्रणा तातडीने निर्णय घेत असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १४ हजार रुपये सानुग्रह देण्याचा तातडीने निर्णय गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. ...
बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली. ...